





प्रा. जया रमाकांत शिंदे यांना पीएच. डी. पदवी प्रदान
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :सोमवार : दि . 2 ऑक्टोबर २०२३
β⇒ नाशिक, ता. 2 ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) त्र्यंबकेश्वर येथील मविप्र कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विषयाच्या प्रा. जया रमाकांत शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठात “आदिवासी कथात्म साहित्याचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर शोधप्रबंध सदर केला होता. त्यांना नुकतीच पीएच. डी. ( विद्यावाचस्पती ) पदवी प्रदान करण्यात आली. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक , मित्र परिवार सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले . मो. ८२०८१८०५१०
