Breaking
आरोग्य व शिक्षणनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

β : सोलापूर :⇒ डॉ भागवत महाले यांना राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार- २०२३ सोलापूर येथे भव्य सोहळ्यात प्रदान – ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

β : सोलापूर :⇒ डॉ भागवत महाले यांना राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार- २०२३ सोलापूर येथे भव्य सोहळ्यात प्रदान - ( प्रतिनिधी : शाश्वत महाले )

018491

डॉ भागवत महाले यांना राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार- २०२३ सोलापूर येथे भव्य सोहळ्यात प्रदान

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :  नाशिक :मंगळवार : दि . १२ सप्टेंबर २०२३ 

नाशिक, ता.१२  ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत आदर्श प्राध्यापक – शिक्षक पुरस्कार सोहळा- सोलापूर 10 सप्टेंबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आला , यावेळी आदर्श प्राध्यापक – शिक्षक पुरस्कार प्रा डॉ भागवत महाले ( त्र्यंबकेश्वर महाविद्यालयं नाशिक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री प्रकाश गोसावी ( जि.प. शाळा करंजवण, नाशिकप्रसंगी आयोजक मा. बापूसाहेब आडसुळ , अध्यक्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर, मा. अभिजित पाटील, संस्था चालक मा. कपिल कोरके , राष्ट्रीय वि. संघ – अध्यक्ष संतोष निकम, महासचिव रमेश देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वरील अध्यक्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले  : मो. ८२०८१८०५१० 

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!