Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

β : चुंचाळे शिवार(नाशिक) ⇔: श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्था यांचे संत सावता माळी समाज मंदिर जाधव संकुल येथे आनंदोत्सव साजरा-(प्रतिनिधी : मधुकर शिरसाट)

β : चुंचाळे शिवार(नाशिक) ⇔: श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्था यांचे संत सावता माळी समाज मंदिर जाधव संकुल येथे आनंदोत्सव साजरा-(प्रतिनिधी : मधुकर शिरसाट)

018523

श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्था यांचे संत सावता माळी समाज मंदिर जाधव संकुल येथे आनंदोत्सव साजरा 

β : चुंचाळे शिवार(नाशिक) ⇔: श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्था यांचे संत सावता माळी समाज मंदिर जाधव संकुल येथे आनंदोत्सव साजरा-(प्रतिनिधी : मधुकर शिरसाट)
β : चुंचाळे शिवार(नाशिक) ⇔: श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्था यांचे संत सावता माळी समाज मंदिर जाधव संकुल येथे आनंदोत्सव साजरा-(प्रतिनिधी : मधुकर शिरसाट)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 22 जून  2024

β⇔, चुंचाळे शिवार ,  (नाशिक)  दि.22 (प्रतिनिधी : मधुकर शिरसाट ):-  श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्था जाधव संकुल अंबड लिंक रोड म्हाडा चुंचाळे शिवार नाशिक या संस्थेचे रजिस्ट्रेशन झाले आहे. रजिस्ट्रेशन नंबर 000431/2024  संस्थेचे संस्थापक मधुकर तुकाराम शिरसाठ व संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आसाराम पेंढारे व सर्व पदाधिकारी मिळून संत सावता माळी समाज मंदिर जाधव संकुल येथे याचा आनंदोत्सव साजरा केला. त्यामध्ये  भगवान विश्वकर्मा व संत सावता माळी महाराज यांना पुष्पहार घालून संस्थेचे रजिस्ट्रेशन पत्रकाचे फित कापून अनावरण केले. संस्थेचे रजिस्ट्रेशन झाल्यामुळे सुतार समाजातील लोकांना सरकारी योजना व सरकारी लाभ यापासून बराच फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी संस्थेमध्ये आपले सभासद व नोंदवावे, अशी नम्र विनंती संस्थेचे पदाधिकारी यांनी सुतार समाजातील लोकांना केली.

          सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मधुकर तुकाराम शिरसाट, अध्यक्ष प्रभाकर आसाराम पेंढारे, उपाध्यक्ष- नानासाहेब मुरलीधर सूर्यवंशी, ज्येष्ठ सल्लागार – बबनराव रामभाऊ राऊत, चिटणीस- शिवाजी दशरथ सूर्यवंशी, सरचिटणीस- गणेश प्रल्हाद पवार, खजिनदार- भूषण वामन राऊत, उपखजिनदार- सुरेश गुलाबराव कुवर, सल्लागार – शांताराम गणपत अहिरे, सल्लागार- मुरलीधर वेडू जगताप, तमाम सुतार समाजातील बांधव उपस्थित होते. मच्छिंद्र महाजन व अनिल माळी व माळी समाजातील सहकारी देखील कार्यक्रमास उपस्थित होते. 

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                 ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

©सदर लेखाबाबत  संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.  सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून  त्यांचीच जबाबदारी आहे, 

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!