अन्नप्राशन दिवस साजरा करण्यात आला

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनीवर : दि.04 जानवरी 2025
β⇔वणी (नाशिक),ता.04 (प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):-आज अंगणवाडी केंद्र कोळीवाडा 1, वणी येथे 6 महिना पूर्ण झाल्यानंतर सी बी ई अंतर्गत माता बैठक घेऊन . पालकांना पूरकच आहारात बदल माहिती सांगण्यात आले व अन्न प्राशन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 6 महिना च्या पूर्ण झालेलं बालक ,कविता शांताराम जाधव या मुलीचं अंगणवाडीत स्वागत करण्यात आले . यावेळी नागली ची खीर पाजून वरच आहार देण्यात सुरू केले.. यावेळी अंगणवाडी सेविका सौ नंदाताई गांगुर्डे यांनी सर्व मातांना व बालकांना आहाराविषयी माहिती दिली. यावेळी सर्व माता व बालक उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा