Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

0 1 2 9 1 1

 संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित 

सर्व १५ तालुक्यात शिक्षक परिषद तालुका कार्यकारिणी घोषित

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.25 फेब्रुवारी 2024 

β⇔दिंडोरी ( नाशिक) , दि.25  ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):- नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत नुकताच निवड श्रेणी सारखा प्राथमिक शिक्षकांचा गेल्या सव्वीस वर्षापासून प्रलंबित असणारा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आंदोलनाचे विविध मार्ग वापरून न्याय मिळवून दिला.  तसेच अधिकाऱ्यांना निवड श्रेणी संदर्भात सर्व शासन निर्णय यांची दखल घेण्यास भाग पाडले. याकामी जिल्हाभरातील २३४१ शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर झाल्याबद्दल जिल्हाभरातील शिक्षकांनी भव्य नागरी सत्कार कार्यक्रम कै. वाघ गुरुजी सभागृह,गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिक्षक परिषदेचे जेष्ठ पदाधिकारी त्र्यंबक दिवे हे होते.

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश  गोहिल यांनी केले.  यावेळी मनोगत  व्यक्त करतांना  रावसाहेब जाधव म्हणाले ,की  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा  वेळोवेळी शिक्षक परिषदेने आमरण उपोषण, धरणे आंदोलन, घंटानाद आंदोलन ,दप्तर दिरंगाई चा दावा ,रिट याचिका ,साखळी उपोषण यासारखे विविध आंदोलनाची मार्ग राज्य सरचिटणीस संजय पगार यांच्या नेतृत्वात  सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून दिला. असे त्यांनी सांगितले .

       कार्यक्रम स्थळी संजय बबनराव पगार यांच्या सत्कारासाठी कार्यरत शिक्षक,सेवानिवृत्त कर्मचारी , जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधी यांनी एकत्रित सहभाग घेऊन सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.  या सपत्नीक सत्कारामध्ये शिक्षकांनी सन्मान चिन्ह, चांदीची गणेश मूर्ती सप्रेम भेट दिली.कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षिका श्रीम.सुनंदा राय यांनी सांगितले, की कधी न मिळणारी वेतनश्रेणी ही संजय पगारांनी आम्हाला मिळवून दिली.आम्हाला समाधान वाटले अनेक मयत शिक्षकांच्या वारसांनाही लाभ मिळवून दिला.संजय पगारांच्या नागरी सत्काराची कल्पना रवींद्र शिंदे, त्रंबकेश्वर यांना सुचली व सोशल  मध्यामाद्वारे  हजारो शिक्षक समोर आले व हा सत्काराचा कार्यक्रम यशस्वी केला.
             याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे यांनी शिक्षक परिषदेमध्ये जिल्हा भरती सर्वसामान्य शिक्षकांनी सहभागी व्हावी अशी आवाहन केले. अनेक तालुक्यातील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्कारमूर्ती संजय पगार यांनी आपल्या मनोगताध्ये शिक्षक संघटना, शिक्षकांची एकजूट यामुळे अशक्य कामे शक्य होतात, याची काही उदाहरणे दिली . यापुढे आपण शालेय पोषण आहार योजना शिक्षकांच्या माथ्यावर लादली गेली. या विरोधात न्यायालयीन स्तरावर लढा देणार आहोत .  जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतनवाढ मिळवून देणे, पदोन्नती होईपर्यंत पाठपुरावा  करणे , ज्या शिक्षकांची निवड श्रेणी मंजूर झाली आहे , त्यांची वेतन निश्चिती व पगारात लागू करण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन केले आहे. ज्या शिक्षकांना निवड श्रेणी प्रस्ताव नव्याने दाखल करायचे आहे , त्यांनी त्वरित दाखल करावे . त्यासाठी संघटना स्तरावर शिक्षक परिषद सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे .  ज्या शिक्षकांचे प्रस्ताव त्रुटींमुळे किंवा इतर कारणांनी मंजूर झाले नाही, त्यांचे व्यक्तीश: पाठपुरावा करून मंजूर करण्यास प्रयत्न करणार आहोत . अशा सर्व प्रश्नांना लवकरात लवकर शिक्षकांना न्याय मिळवून देणार असे सांगितले.      यावेळी  जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, रविंद्र शिंदे,पत्रकार -संतोष कथार, धनंजय वानले, प्रदिप मोरे , दिपाली थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले. अरविंद माळी, श्रावण भोये,गीतांजली भोये, प्रवीण गरुड, दिपाली थोरात, पंकजकुमार गवळी,मिना लोहकरे,अनिता मुतडक ,किरण शिंदे, संतोष कथार यांचा सत्कार केला.

β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी ( नाशिक) :⇔ संजय पगार यांचा  शिक्षक परिषदतर्फे सपत्नीक भव्य नागरी सत्कार, बहुसंख्येने शिक्षक समुदाय उपस्थित-( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

            याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये कार्यकारणी निर्मिती व पुनर्गठन करण्यात आले. सर्व तालुक्यात अध्यक्ष सरचिटणीस व सर्व पदांची निर्मिती करण्यात आली . अध्यक्ष निफाड- प्रविण कोळी,नांदगाव- प्रवीण पाटील, त्र्यंबकेश्वर- गुलाब गील, (तालुका नेते – महादु स्वामी), कळवण -हेमंत रौंदळ , सुरगाणा- विनायक चौधरी, सिन्नर-विलास देविदास मोरे,चांदवड -गंगाधर पगार (सरचिटणीस -प्रभाकर नेरकर), नाशिक-संजय बर्डे,येवला- प्रशांत शिंदे, बागलाण – पुंजाराम  जाधव,देवळा-ओंकार  रौंदळ, इगतपुरी- वैभव उपासनी,पेठ-संजय सोनवणे, मालेगांव- विजय सुर्यवंशी,दिंडोरी तालुका उपाध्यक्ष प्रविण गरुड,कार्यालयीन चिटणीस शिंदे रणजित,जिल्हास्तरावर सल्लागार मनोज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ बोरसे,प्रशांत शेवाळे, जिल्हा संघटक -योगेश जाधव, मुख्याध्यापक प्रतिनिधी प्रकाश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व तालुक्यात पूर्ण कार्यकारणी पदभार देण्यात आले आहे.
             कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे ,कार्यवाह राजेंद्र खैरनार, कोषाध्यक्ष सुनील अहिरे ,कार्याध्यक्ष जितेंद्र खोत, शांताराम कापसे, रावसाहेब जाधव,उपाध्यक्ष दीपक खैरनार,प्रवीण देशमुख, रविंद्र ह्याळीज,चंद्रकांत पवार, भाऊसाहेब भदाणे,अरविंद माळी, पुंडलिक शिंगाडे, सुभाष बर्डे , रविंद्र भरसट, मानसिंग महाले,अशोक पवार, कोषाध्यक्ष नितीन शिंदे, सुधाकर नाठे, विश्वास आहेर,दादा इथापे,संजय सोनवणे, शिवाजी भोसले, कैलास पाटोळे, राजेंद्र पवार, मिलिंद धिवरे, अनिल खैरनार, प्रभावती राऊत,अविनाश पाटील, यशवंत भामरे, अरुण इंगळे, मिलिंद इंगळे,किरण पाटील, उत्कर्ष कोंडावार,संजय जगताप,सुदाम बोडके,संजय सोनवणे (पेठ),शाहुल वानखेडे, प्रविण सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया
  “शिक्षकांनी केलेल्या या भव्य सत्कार समारंभ बद्दल धन्यवाद निवड श्रेणीच्या पुढील टप्प्यात १२००पेक्षा अधिक शिक्षकांनाही निवड श्रेणी मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत , जिल्ह्यासह  राज्यभरातील शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न हाती घेऊन शिक्षकांना न्याय मिळवून देणार आहे.  “-संजय बबनराव पगार, राज्य सरचिटणीस कार्यवाहक, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510  

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!