





शिक्षक परिषद नांदगाव तालुकाध्यक्षपदी – डॉ.प्रविण पाटील,कळवण–हेमंत रौंदळ, बागलाण –पुंजाराम जाधव

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 01 मार्च 2024
β⇔: दिंडोरी :दि,29(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नांदगाव तालुका कार्यकारिणी जाहीर तालुका अध्यक्ष-डॉ.प्रविण वामनराव पाटील, कार्यकारी अध्यक्ष -निलेश नारायण शितोळे, सरचिटणीस/कार्यवाह- विनायक महादू बोरसे,उपाध्यक्ष -विनोद नानाजी काकड,भरत तुकाराम पवार, प्रशांत जयसिंग अहिरे, सचिन मधुकर आव्हाड,कोषाध्यक्ष -रमेश जिजाऊ अहिरे ,संघटन मंत्री- नितीन मधुकर भामरे, नामदेव वनाजी घुगे,सह कार्यवाह – चिंतामण आनंदराव सदगीर, समाधान रघुनाथ नाईकवाडे, विलास हिमंत सोनवणे, तालुका सल्लागार – बापूसाहेब दशरथ अहिरे, महिला आघाडी प्रमुख- संगिता गंगाराम सोनवणे, महिला प्रतिनिधी -ज्योती देविदास पाटील,हर्षा सुरजलाल बिसंदरे,प्रसिद्धी प्रमुख -किशोर तुळशीराम जवंजाळ,अतुल शरद तायडे ,(डी सी पी एस ) तालुका प्रतिनिधी – मंगेश मच्छिंद्र अहिरे आदि कार्यकारिणी आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कळवण तालुकाध्यक्ष- हेमंत दौलत रौंदळ, सरचिटणीस/ कार्यवाह-चिंतामण पोपट मोहन, कार्याध्यक्ष योगेश दादाजी पवार ,कोषाध्यक्ष- पुरूषोत्तम मोतिराम निकुंभ ,कार्यालयीन चिटणीस/ मंत्री – हेमंत भिला मोरे, सहकार्य वाह -दिपक विश्वास देवरे, भिकन मोतीराम पवार, सहकार्य वाह:-गुलाब दत्तू गवळी ,भरत लक्ष्मण मोरे,उपाध्यक्ष- रमेश आनंदा सूर्यवंशी,सखाराम लक्ष्मण बागुल ,उपाध्यक्ष -संदिप शिवाजी सोळंके,विजय पांडुरंग पगार,सल्लागार/प्रसिद्धी प्रमुख-बापू दगा बोरसे, महिला आघाडी प्रमुख- सुरेखा पोपटराव पवार,वैशाली अमरचंद कोल्हे,कविता ज्ञानदेव पवार आदि कार्यकारिणी आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग बागलाण तालुकाध्यक्ष पुंजाराम पोपट जाधव ,सरचिटणीस/ कार्यवाह- संजय पंडितराव पाटील, कार्याध्यक्ष -संजय जगन्नाथ बागुल , कोषाध्यक्ष- निळकंठ शिवमन देवरे,कार्यालयीन चिटणीस -विकास रेश्मा ठिगंळे,उपाध्यक्ष- किरण शांताराम खैरनार ,महिला आघाडी प्रमुख- श्रीम.रंजना केदा शेवाळे,महिला प्रतिनिधी-श्रीम.सरला सुखदेव जाधव,यांची निवड करण्यात आली ,जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीने मंजुरी दिली.
याप्रसंगी संजय बबनराव पगार,राज्य सरचिटणीस/कार्यवाह, जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, कार्यवाह राजेंद्र खैरनार, कोषाध्यक्ष सुनील अहिरे, कार्याध्यक्ष जितेंद्र खोर, शांताराम कापसे, तालुकाध्यक्ष रावसाहेब बहिरू जाधव,वैभव उपासनी, कृष्णा रौंदळ,पोपट आहिरे,उपाध्यक्ष दीपक खैरनार,प्रवीण देशमुख, रविंद्र ह्याळीज,चंद्रकांत पवार, भाऊसाहेब भदाणे,अरविंद माळी, पुंडलिक शिंगाडे, सुभाष बर्डे रविंद्र भरसट,ज्ञानेश्वर दाते, मानसिंग महाले,अशोक पवार, कोषाध्यक्ष नितीन शिंदे, सुधाकर नाठे, विश्वास आहेर,दादा इथापे,संजय सोनवणे, शिवाजी भोसले, कैलास पाटोळे, राजेंद्र पवार, मिलिंद धिवरे, अनिल खैरनार, दिपाली थोरात,प्रभावती राऊत,अविनाश पाटील, यशवंत भामरे, अरुण इंगळे,लता धामणे, मिलिंद इंगळे,किरण पाटील, उत्कर्ष कोंडावार,संजय जगताप,सुदाम बोडके,संजय सोनवणे (पेठ),शाहुल वानखेडे, प्रविण सोनवणे आदि कार्यकारिणी आहे यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510
🅱️Divya Bharat BSM News# दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल# मविप्र ‘ प्रज्ञा ‘ संशोधनं केंद्राचे एम्आयआरटी महाविद्यालयात डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन
https://youtu.be/lpeaHNHOpGg?si=trR9Bh8vVTGe4wdq 🔵🔵🟣🟣🟡🟡