अधिक मासानिमित्तानेश्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अखंड हरिनाम सप्ताहसुरू
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : प्रतिनिधी : भगवान शिंदे
सप्तशृंगी गड ,ता .२० (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ):- आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने ब्रह्मलीन केरोबा महाराज व श्री संत ब्रह्मलीन नित्यानंद गंगाधर महाराज यांचे उत्तराधिकारी गुरुवर्य ह भ प निवृत्तीनाथ महाराज काळे (गुरुदेव देवस्थान व त्र्यंबकेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तशृंगी गड येथे अखंड हरिनाम सप्ताह व संत निवृत्तीनाथ महाराज पारायण सोहळा व देवी भागवत पारायण सुरू आहे.
अधिक मासानिमित्ताने मंगळवारी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह. भ. प. प्राध्यापक भगवान महाराज शिंदे कनकापूर यांचे झाले . या कीर्तनातून महाराजांनी देवीचे महात्मे व संतांचे कार्य व आजच्या तरुण पिढीने विज्ञानाबरोबरच अध्यात्माचाही स्वीकार करावा तरुण पिढीने देश प्रेम आई-वडिलांची सेवा वडीलधाऱ्यांचा सन्मान व व्यसनापासून दूर राहावे असे आव्हान कीर्तनातून महाराजांनी उपस्थित वारकरी व भाविक भक्तांना केले याप्रसंगी देवळा, चांदवड, दिंडोरी, वणी, कळवण, सटाणा, निफाड, मालेगाव व येथील वारकरी उपस्थित होते.
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले ,मो.८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)