Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )

β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )

018491

शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणारसंजय पगार (म.रा.शि.परिषद )

β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )
β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )

मालेगावात शिक्षक परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  बुधवार : दि, 13 मार्च  2024

β⇔मालेगाव, दि.13 (प्रतिनिधी :रावसाहेब जाधव ):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग मालेगाव पंचायत समिती सभागृहात राज्य कार्यवाह /सरचिटणीस संजय  पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये प्रास्ताविक दिंडोरी तालुकाध्यक्ष श्री रावसाहेब जाधव यांनी प्रास्ताविक तर मनोगत जिल्हा अध्यक्ष  वासुदेव बोरसे, जिल्हा नेते  रमेश गोहिल,श्री सुनिल ठाकरे , संदिप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हा नेते रमेश गोहिल, कोषाध्यक्ष सुनील आहिरे,कार्याध्यक्ष शांताराम कापसे, तालुका अध्यक्ष  रावसाहेब जाधव दिंडोरी, वैभव उपासनी तालुका अध्यक्ष इगतपुरी,डॉ.प्रविण पाटील नांदगाव तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष .रा.का.पवार,.मिलिंद धिवरे,सहकार्यवाह  पुंडलिक शिंगाडे उपस्थित होते.

β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )
β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )

                   याप्रसंगी नारीशक्ती बहुमान शारदा कोर,प्रिती हिरे,आशा गायकवाड,विश्वल अहिरे, दिपाली भामरे,दिप्ती पगार,स्वाती सुर्यवंशी यांना बहुमान देण्यात आले.राज्य कार्यवाह माननीय संजय बबनराव पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या,सेवा अधिनियम कार्यालयाबाहेर कार्य कालावधी बोर्ड लावणे तसेच निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वेतनश्रेणी, महिलांचे प्रश्न, फंड काढणे सुटसुटीत पद्धत कार्यान्वित करणे,शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील.
                   मालेगाव तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारणी पुनर्गठन करण्यात आले तालुका नेते सुरेंद्र शेवाळे, पी.डी.पवार,तालुकाध्यक्ष- संदिप पाटील, सरचिटणीस/कार्यवाह- शरद ठाकुर, कार्यकारी अध्यक्ष- नाना बागुल, कार्याध्यक्ष – निंबा भामरे,कोषाध्यक्ष -प्रकाश माळी, उपाध्यक्ष – सुनिल ठाकरे, महेन्द्र ठोके,जुनी पेन्शन प्रतिनिधी – रिंकेश बोरसे,  जितेंद्र शेळके , सल्लागार – संजय करंकाळ,मार्गदर्शक- किशोर हिरे , पदवीधर प्रतिनिधी दिलिप शिरसाठ, प्रशांत भांडारकर,सेवानिवृत्त प्रतिनिधी – नामदेव बच्छाव,सोपान जाधव, महिला आघाडी प्रमुख -श्रीम.सुनिता देसले,श्रीम.दिपा भामरे निवड झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुकाध्यक्ष  संदीप पाटील यांनी तर आभार  सुरेंद्र शेवाळे यांनी मानले.

β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )
β : मालेगाव :⇔शिक्षकांना कोणताही आदेश देतांना त्यावर तासिकांचा उल्लेख असावा, अन्यथा सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार-संजय पगार (म.रा.शि.परिषद )-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव )

 “संजय  पगार यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वामुळे शिक्षकांना न्याय मिळत आहे, मालेगाव येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी हे शिक्षक परिषदेसोबत आहे व यापुढेही राहणार. शिक्षक बांधवांनो सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षक नेत्याला साथ देऊया”सुरेंद्र शेवाळे & पि.डी.पवार, (तालुका नेते ), महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मालेगाव

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!