Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात २९ जानेवारीपासून वार्षिक स्नेहसंमेलन..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात २९ जानेवारीपासून वार्षिक स्नेहसंमेलन..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

0 0 2 5 6 3

बिटको महाविद्यालयात २९ जानेवारीपासून वार्षिक स्नेहसंमेलन..

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार  : दि, 28 जानेवारी 2024

β⇔नाशिकरोड, दि.28 ( प्रतिनिधी :  संजय परमसागर ) :-   गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि.२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘ सीबीसी नाशिकरोड फेस्ट ‘ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

                       या स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा व डेज -दि. २९ रोजी मेहंदी,रांगोळी व काव्यवाचन स्पर्धा तर ग्रुप,कॅप व चॉकलेट डे, दि.३० रोजी वक्तृत्व, एकपात्री अभिनय, पथनाट्य व एक मिनिट शो तर मिस मॅच डे, दि.३१ रोजी टाकाऊतून टिकाऊ निर्मिती, रिल्स मेकिंग, निबंध व पथनाट्य स्पर्धा तर बॉलीवूड डे, दि.१ फेब्रुवारी रोजी गीत गायन व नृत्य स्पर्धा तर सारी, टाय व रोज डे आदी स्पर्धा व डेज आदि संपन्न होणार आहेत अशी माहिती प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, सुहास माळवे यांनी दिली आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूजमुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!