





२ ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठ वर्धापनदिन व दीक्षांत सोहळा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 29 सप्टेंबर 2024
β⇔गडचिरोली,दि,29 (प्रतिनिधी : लीना महाले):- आज दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी मा.नामदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यापीठाच्या वतीने दि.२ ऑक्टोबर २४ रोजी आयोजित होणाऱ्या ‘विद्यापीठ वर्धापनदिन’ व ‘दीक्षांत सोहळा’ कार्यक्रमाचे निमंत्रण विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीरामजी कावळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत मोहिते,डॉ. संजय गोरे,डॉ. विवेक गैर्लावार, गुरुदास कामडी, प्रशांत दोंतुलवार, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. रंजनाताई लाड व कुलसचिव डॉ. अनिल हिरेकन आदीनी निमंत्रण दिले. विद्यापीठ नविन कँम्पस विकासासाठी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन सादर केले.

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )