Breaking
ई-पेपरगुन्हेगारीदेश-विदेशनिधन वार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात राऊड घाटात एसटी बसला भीषण अपघात,सहा प्रवाशांचा मृत्यू-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात राऊड घाटात एसटी बसला भीषण अपघात,सहा प्रवाशांचा मृत्यू-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

0 0 2 5 6 3

नाशिक जिल्ह्यात राऊड घाटात एसटी बसला भीषण अपघात, सहा प्रवाशांचा मृत्यू

β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात राऊड घाटात एसटी बसला भीषण अपघात,सहा प्रवाशांचा मृत्यू-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक:⇔नाशिक जिल्ह्यात राऊड घाटात एसटी बसला भीषण अपघात,सहा प्रवाशांचा मृत्यू-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  मंगळवार  : दि, 30 एप्रिल  2024

β⇔नाशिक,दि.30 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-नाशिक जिल्ह्यात चांदवड जवळ एसटी बसला भीषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड जवळ राहुड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

           सदर  अपघाताचे सविस्तर वृत्त असे ,की एसटीचे टायर फुटल्याने ती ट्रकला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला असून त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, असे प्राथमिक वृत्तात माहिती मिळाली आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता  वर्तवली आहे. चांदवड जवळ राहुड घाटात हा अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. सदर अपघात झाल्याचे वृत्त कळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली.सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. 

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!