रासोयोमुळे जीवनाचा सर्वांगीण विकास : ह.भ.प.प्रा.भगवान शिंदे
β : बागलाण,(नाशिक ):⇔रासोयोमुळे जीवनाचा सर्वांगीण विकास : ह.भ.प.प्रा.भगवान शिंदे-(प्रतिनिधी : वसंत सोनवणे)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार: दि. 7 जानेवारी 2025
β⇔बागलाण,(नाशिक),ता.7(प्रतिनिधी : वसंत सोनवणे):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा या विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर आराई येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याता म्हणून ह भ प प्रा.भगवान महाराज शिंदे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात तरुण पिढीला संस्कार कसे महत्त्वाचे आहेत. हे अनेक उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 21 सहाव्या शतकात संस्कार हे काळाची गरज आहे,असे महाराजांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. विजय मेघने, रासोयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.भास्कर निकम व प्रा. जाधव सर, देवरे मॅडम आदीसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
2 weeks ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
3 weeks ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )