β : महिरावणी (नाशिक):⇔ संदीप फाउंडेशन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची एएसजी आय हॉस्पिटला भेट – (प्रतिनिधी: कमलेश दंडगव्हाळ)
β : महिरावणी (नाशिक):⇔ संदीप फाउंडेशन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची एएसजी आय हॉस्पिटला भेट - (प्रतिनिधी: कमलेश दंडगव्हाळ)
संदीप फाउंडेशन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची एएसजी आय हॉस्पिटला भेट
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक :रविवार : दि 22 ऑक्टोबर 2023
β⇔महिरावणी (नाशिक), ता. २१ (प्रतिनिधी: कमलेश दंडगव्हाळ) येथील संदीप फाऊंडेशन संचालित संदीप इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस या महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष बी. फार्मासिच्या विद्यार्थ्यांची नाशिक येथील अत्याधुनिक एएसजी नेत्र रुग्णालयाला दि. २० ऑक्टोबर रोजी भेट देण्यात आली. या ह्या भेटी दरम्यान मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना नेत्र तज्ज्ञाकडून डोळ्यांची निगा व समस्या यावर समुपदेशन करण्यात आले. याबरोबरच विविध अद्यावत उपकरणांची माहिती देण्यात आली. या भेटीत प्रा. डॉ. सारिका कांबळे यांनी समनव्यक म्हणून काम पहिले. नेत्र तपासणी करीता प्रा. हेमंत चिखले यांनी यशस्वी नियोजन केले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०