β : सिन्नर:⇔सिन्नर पोलीस ठाणे निरीक्षकपदी संभाजी गायकवाड रुजू, पदभार स्वीकारला-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : सिन्नर:⇔सिन्नर पोलीस ठाणे निरीक्षकपदी संभाजी गायकवाड रुजू, पदभार स्वीकारला-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
सिन्नर पोलीस ठाणे निरीक्षकपदी संभाजी गायकवाड रुजू, पदभार स्वीकारला
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 28 फेब्रुवारी 2024
β⇔सिन्नर,दि.28 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- सिन्नर येथील पोलीस स्टेशन (ठाणे ) निरीक्षकपदाचा पदभार संभाजी गायकवाड यांनी नुकताच स्वीकारला आहे. मागील दोन महिन्या अगोदर सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांची बदली झाली.त्यानंतर चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारला होता.
मात्र अवघ्या पंधरा दिवसातच त्यांची बदली पुणे येथे स्वईच्छेने झाली होती. तदनंतर जवळजवळ एक महिना झाला, तरी सिन्नर पोलीस ठाण्याला निरीक्षकाची जागा खाली होती. त्यामुळे ठाण्याचा कारभार सहाय्यक निरीक्षक यावर निर्भर होता. परंतु आता संभाजी गायकवाड यांनी पदभार सांभाळल्यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510