Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

β : येडशी :⇔ येडशीत जनता विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार-(प्रतिनिधी : सुभान शेख )

β : येडशी :⇔ येडशीत जनता विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार-(प्रतिनिधी : सुभान शेख )

0 0 2 5 6 2

 येडशीत जनता विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

β : येडशी :⇔ येडशीत जनता विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार-(प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी :⇔ येडशीत जनता विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार-(प्रतिनिधी : सुभान शेख )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  बुधवार  : दि, 5  जून   2024

β⇔येडशी, दि.5 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आज दि.5 जुन 2024 बुधवार रोजी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक – रामा गाढवे यांच्या उपस्थितीत डॉ. कर्मवीर मामासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही प्रतिमासमोर येडशी गावचे महिला सरपंच – डॉ. सौ.सोनिया प्रशांत पवार यांच्या हस्ते दोन्ही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.     यावेळी  इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.

इयत्ता दहावीत : प्रथम क्रमांक – कुमारी – पांगरे अनुष्का प्रसाद – 95.20 टक्के , द्वितीय क्रमांक – कुमार – कुलकर्णी समर्थ दत्तात्रय – 94.80 टक्के , तृतीय क्रमांक – कुमारी – कदम जानवी बापु – 94. 40 टक्के , कुमारी – डुमणे श्रावणी संतोष – 93.80 टक्के , दिवाणे आरती मुकुंद – 91. 60 टक्के , शिंदे श्रावणी धनंजय – 91.२० टक्के , कुमार – रणखांब श्रीगणेश महादेव – 90.80 टक्के , कुमारी – दहिवले गायत्री महेश – 90.80 टक्के , शेटे वैष्णवी तुकाराम – 90.60 टक्के , तसेच ,

 कला विभाग : प्रथम क्रमांक – कुमारी – पटेल सानिया आयुब – 86.33 टक्के , द्वितीय क्रमांक – कोकाटे धनश्री प्रशांत – 81.17 टक्के , तृतीय क्रमांक – मस्के साक्षी राजेंद्र – 76.17 टक्के , व तसेच ,

विज्ञान विभाग : प्रथम क्रमांक – कुमारी – पठाण मुमताज लतिफ – 68 टक्के , द्वितीय क्रमांक – शिंदे सायली पवनकुमार – 65.50 टक्के , तृतीय क्रमांक – कदम श्रेया प्रभाकर – 65 टक्के , 

व्यावसाय अभ्यासक्रम विभाग :- प्रथम क्रमांक – कुमार – पवार अजित संजय – 69.33 टक्के , द्वितीय क्रमांक – कुमारी – पाटील प्रिती प्रभाकर – 62.50 टक्के , तृतीय क्रमांक – कुमार – पवार रवी धोंडिराम – 56 टक्के , 

इयत्ता पाचवीत स्कॉलरशीप : पात्र असलेले विद्यार्थीनीं – कुमारी – गौरी राहुल कुंभार , कुमार – रुद्र दिंगबर शेळके , 

इयत्ता आठवी उत्तीर्ण : झालेले विद्यार्थी – कुमार – तवले संज्योत उद्धव या गुणवंत सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी चा हातामध्ये शाल , फेटे , गुलाब गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        या वेळी उपस्थित असलेले – महिला सरपंच – सौ. डॉ. सोनिया प्रशांत पवार , ग्रामपंचायत सदस्य – डॉ. प्रशांत हरिश्चंद्र पवार , शिक्षक – पालक संघाचे – अध्यक्ष – रामा गाढवे , उपाध्यक्ष- नितीनकुमार पवार , माजी उपाध्यक्ष – सुभान शेख , पर्यवेक्षक – चव्हाण , शिक्षक – पांगरे , दोरकर , चौगुले , सुत्रसंचालन – जय प्रकाश कोरे , सर्व शिक्षक – शिक्षिका , विद्यार्थी – विद्यार्थीनी या कार्यक्रमास उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 2

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!