बिटको महाविद्यालयात इ.१२ वी एचएससी परिक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 4 जून 2024
β⇔नाशिकरोड, दि.4 (प्रतिनिधी:संजय परमसागर):- नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि.४/०६/२०२४ इ.१२ वी एचएससी परिक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न झाला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये झालेल्या इ.१२ वी कला, वाणिज्य व विज्ञान तसेच एचएसव्हीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी पेढे, गुलाबपुष्प व गुणपत्रिका देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यासह विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनिता नेमाडे, सौ. आर. एस. पाटील, शालिनी शेळके, भावना जगताप, योगेश काळे, योगेश महाजन, संदीप आरोटे, भूषण कोतकर, निलेश वाणी, सुरेखा वसईकर, हर्षदा तांदळे यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी यथोचित मार्गदर्शन करून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्या सौं. सुनिता नेमाडे यांनी करतांना कला शाखेचा निकाल ८२.१४ % तर वाणिज्य शाखेचा ९७.२५% तर विज्ञान शाखेचा ९७.५६ % तसेच एच.एस.सी. व्होकेशनल विभागाचा निकाल ८८.८८ % लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा घोषित निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे खालीलप्रमाणे:-
कला शाखा:-
कु.पूर्वा संजय खालकर (५६१/ ६००) – ९३.५०%,
कु. श्रिया जितेंद्र मिसाळ (५१३/ ६००) – ८५.५० %
कु. वैदेही विवेक सेठ (५०८/ ६००) – ८४.६७%
वाणिज्य शाखा:-
कु.नुपूर अजबसिंग देवराळे (५६५/६००) – ९४.१७ %
कु.निधी सचिन राठी (५६४/६००) – ९४.०० %
कु. झिनल नासिर इलाही (५५९/६००) -९३.१७ %
विज्ञान शाखा :-
एकलव्य श्याम गोयल (५८२/६००)- ९९.०० %
कु.मयुरी रवींद्र जाधव (५२३/६००)- ८७.१७ %
विशाल संजय पवार (५२१/६००)- ८६.८३ %
एच.एस.सी.व्होकेशनल शाखा :-
वृषभ रवि सरोदे (ईएलटी) – (३७०/६००) -६१.१७ %
सुजल राजेंद्र जंगम (एम एल टी )- (२७३/६००) – ४५.५०%
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनामुळे व पालकांच्या सहकार्यामुळेच सुयश प्राप्त झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. आर. एस. पाटील यांनी केले तर आभार भावना जगताप यांनी मानले.
फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये झालेल्या इ.१२ वी कला, वाणिज्य व विज्ञान तसेच एचएसव्हीसी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी पेढे, गुलाबपुष्प व गुणपत्रिका देऊन सन्मानित केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यासह विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनिता नेमाडे, सौ. आर. एस. पाटील, शालिनी शेळके, भावना जगताप, योगेश काळे, योगेश महाजन, संदीप आरोटे, भूषण कोतकर, निलेश वाणी, सुरेखा वसईकर, हर्षदा तांदळे यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी यथोचित मार्गदर्शन करून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्या सौं. सुनिता नेमाडे यांनी करतांना कला शाखेचा निकाल ८२.१४ % तर वाणिज्य शाखेचा ९७.२५% तर विज्ञान शाखेचा ९७.५६ % तसेच एच.एस.सी. व्होकेशनल विभागाचा निकाल ८८.८८ % लागला असल्याचे सांगितले . गुणवंत विद्यार्थ्यांचा घोषित निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे खालीलप्रमाणे:-
कला शाखा:-
कु.पूर्वा संजय खालकर (५६१/ ६००) – ९३.५०%,
कु. श्रिया जितेंद्र मिसाळ (५१३/ ६००) – ८५.५० %
कु. वैदेही विवेक सेठ (५०८/ ६००) – ८४.६७%
वाणिज्य शाखा:-
कु.नुपूर अजबसिंग देवराळे (५६५/६००) – ९४.१७ %
कु.निधी सचिन राठी (५६४/६००) – ९४.०० %
कु. झिनल नासिर इलाही (५५९/६००) -९३.१७ %
विज्ञान शाखा :-
एकलव्य श्याम गोयल (५८२/६००)- ९९.०० %
कु.मयुरी रवींद्र जाधव (५२३/६००)- ८७.१७ %
विशाल संजय पवार (५२१/६००)- ८६.८३ %
एच.एस.सी.व्होकेशनल शाखा :-
वृषभ रवि सरोदे (ईएलटी) – (३७०/६००) -६१.१७ %
सुजल राजेंद्र जंगम (एम एल टी )- (२७३/६००) – ४५.५०%
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनामुळे व पालकांच्या सहकार्यामुळेच सुयश प्राप्त झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. आर. एस. पाटील यांनी केले तर आभार भावना जगताप यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )