उंबरदे (माणी ) येथे गणेश मंडळाने साकारलेले क्रांतिविरांचे देखावे ठरले आकर्षण , प्रेक्षकांची गर्दी !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूजवृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि २४ सप्टेंबर २०२३
β⇒सुरगाणा,ता.२४ ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ):- सुरगाणा तालुक्यातील उंबरदे (माणी )येथील गणेश मंडळाने आदिवासी क्रांतिविरांचे जिवंत देखावे सादर केले. सदर देखाव्यामध्ये आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल, खाज्या नाईक, वीर एकलव्य आणि राणी दुर्गावती यांचे देखावे आकर्षक ठरले आहेत. देखावे पाहण्यासाठी दररोज नागरिकांची गर्दी वाढत आहे. आकर्षक देखाव्यांनी लोकांचे मने जिंकली आहेत. सदर देखाव्यामधून आदिवासी क्रांतिविरांचा खरा इतिहास जनतेपासून दुर्लक्षित होता. त्या क्रांतिवीरांच्या इतिहासाची ओळख निर्माण होवून जनजागृती व्हावी, म्हणून देखव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न गणेश मंडळाने केला आहे.त्यामुळे परिसरात कौतुक होत आहे.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)