बिटको महाविद्यालयाच्या ३ विद्यार्थिनींचे पुणेपोस्टर मेकिंगस्पर्धेत सुयश !
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक: रविवार : दि १७ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिकरोड , ता १७ : ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थिनींचे पुणे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑनलाइन झालेल्या ‘ रॅगिंग हा गुन्हा आहे ‘ या विषयावरील पोस्टर मेकिंग स्पर्धेत सुयश प्राप्त केले . यात टि.वाय.बी.एस्सी ची विद्यार्थ्यीनी कु. साक्षी ज्ञानेश्वर साबळे हिने द्वितीय क्रमांक ( रु. ७००/-) प्राप्त केला तर कु. प्राची सुखदेव ढोकणे व समिक्षा अनिल निकम या एसवायबीएस्सी च्या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ ( रु. २५०/- प्रत्येकी) बक्षीस प्राप्त केले . विद्यार्थिनींच्या या सुयशाबद्दल त्यांचे महाविद्यालयातर्फे प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . विद्यार्थिनींना प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. अश्विनी घनबहादूर यांचे मार्गदर्शन लाभले .
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज: मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)