Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )

β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )

0 1 2 3 6 4

निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार

β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )
β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 13 फेब्रुवारी 2024

β⇔ नाशिक, दि. 13 ( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर ) :- नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात Fssai द्वारे आयोजित वोकेथॉन चे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या तीन किलोमीटरच्या वोकेथॉनमध्ये डॉ. भारती पवार यांच्यासह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीस ॲड.  नितीन ठाकरे, महाविद्यालयाचे  प्र- प्राचार्य  ज्ञानोबा ढगे , हजारो संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )
β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )

                  यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उत्साहाला योग्य दिशा देण्यासाठी वोकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. फिट इंडिया संकल्पनेमध्ये व्यायामाचे योगाचे मोठे महत्त्व आहे . योग ही भारताची प्राचीन संस्कृती आज जगभरातील 150 देशांनी स्वीकारली आहे आपल्या करिअरमध्ये आरोग्याला महत्त्व देणे गरजेचे आहे. कारण आरोग्यमय भारत या संकल्पनेतूनच देशाची प्रगती होईल, असेही डॉ.भारती पवार म्हणाल्या.

β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )
β : नाशिक :⇔ निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व : डॉ. भारती पवार-( प्रतिनिधी : नरेंद्र आहेर )

                    यावेळी ज़िल्हा अध्यक्ष शंकाराव वाघ, भागवत बाबा बोरस्ते, सतीश मोरे, बापू पाटील, सुनिल पवार ,योगेश चौधरी, नितीन जाधव, योगेश तिडके,अल्पेश पारख, प्रशांत घोडके, परेश शहा, आदेश सानप,डॉ. गचाले,प्रशांत गोसावी, राजेंद्र सोनवणे, नितीन काळे,दत्तात्रय काळे, संदिप झुटे, राहुल विधाते, लक्ष्मण निकम, तुषार वाघमारें,आशिष विधाते, अलका लबडे, रत्ना मोरे, प्रतिमा मोरे, अंजु चव्हाण, रोहित कापुरे, जितू काळे तसेच FSSAI कार्यकारी संचालक इनोशी शर्मा , प्रिती चौधरी,शरद राव,जीथा के,डॉ के यू मेठेकर,सुकांत चौधरी, ज्योती हरणे,अमोल जगताप,चेतना भिसले,अजय खिरनार,निलेश दुंधळे सह FSSAI चे अधिकारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!