Breaking
ई-पेपरकृषीवार्तागुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔ वावी ते शहा रस्त्याची एका महिन्यातच दुरावस्था; सहा कोटीची उधळपट्टी ठेकेदाराच्या चौकशीची मागणी-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β : नाशिक :⇔ वावी ते शहा रस्त्याची एका महिन्यातच दुरावस्था; सहा कोटीची उधळपट्टी ठेकेदाराच्या चौकशीची मागणी-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

0 1 2 3 6 7

वावी ते शहा रस्त्याची एका महिन्यातच दुरावस्था; सहा कोटीची उधळपट्टी ठेकेदाराच्या चौकशीची मागणी

β : नाशिक :⇔ वावी ते शहा रस्त्याची एका महिन्यातच दुरावस्था; सहा कोटीची उधळपट्टी ठेकेदाराच्या चौकशीची मागणी-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔ वावी ते शहा रस्त्याची एका महिन्यातच दुरावस्था; सहा कोटीची उधळपट्टी ठेकेदाराच्या चौकशीची मागणी-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार  : दि. 7 जून   2024

β⇔नाशिक, दि.7(प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-नाशिक जिल्ह्यातील “वावी ते शहा” हा जोड रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सहा कोटी रुपये खर्च करून बनविला,परंतु एकाच महिन्यात त्या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ महिनाभरापूर्वी या रस्त्याचे काम सहा कोटी एकेचाळीस हजार रुपये खर्च करून पूर्ण झाले. त्यानंतर लगेचच महिन्याभरात रस्त्याला खड्डे पडले आणि डांबरीकरणाचा थर हाताने उखडून निघत आहे.

            सिन्नर तालुक्यातील वावी ते शहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता उघड झाल्यामुळे कामावर नियंत्रण ठेवणारा बांधकाम विभाग आणि ठेकेदार याची चौकशी करावी. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.असून महिनाभरातच रस्त्याची दुरव्यस्था झाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 7

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!