β : बागलाण :⇒ ” बागलाण तालुका काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर नियुक्त्या सत्र सुरु “- मिलिंद भाऊ चित्ते – ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
β : बागलाण :⇒ " बागलाण तालुका काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर नियुक्त्या सत्र सुरु "- मिलिंद भाऊ चित्ते ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
“बागलाण तालुका काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर नियुक्त्या सत्र सुरु “- मिलिंद भाऊ चित्ते – ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.२५ सप्टेंबर २०२३
β⇒ बागलाण , ता .२५ ( प्रतिनिधी : मिलिंद चित्ते ) तळवाडे भामेर येथे बागलाण तालुका काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर नियुक्त्या सत्र सुरु बागलाण तालुका आदिवासी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून आमचे मार्गदर्शक नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद भाऊ चित्ते यांनी सांगितले. यावेळी बागलाण तालुका आदिवासी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार नासिक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ठाकरे नामपुर गट अध्यक्ष गोविंद ठाकरे युवक चे तालुका अध्यक्ष रोशन सोनवणे नामपुर चे शहराध्यक्ष वैभव मोरे उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते तळवाडे भामेर येथील तरुण तडफदार नेतृत्व अनिल ठाकरे यांना तळवाडे भामेर अध्यक्षपदी व राजु वाघ,खामलोण यांची बागलाण तालुका कोषाध्यक्ष दिपक मोरे यांची तालुका सरचिटणीस दिपक ठाकरे यांची शहराध्यक्ष वडे खुर्द. अशा विविध पदांवर नियुक्त करण्यात आले. त्यावेळी महिला व ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०