Breaking
ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : येडशी(उस्मानाबाद) :⇔धाराशिव लोकसभा मतदार संघात ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात;उमेदवाराकडून जय्यत तयारी-(प्रतिनिधी : सुभान शेख)

β : येडशी(उस्मानाबाद) :⇔धाराशिव लोकसभा मतदार संघात ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात;उमेदवाराकडून जय्यत तयारी-(प्रतिनिधी : सुभान शेख)

018491

धाराशिव लोकसभा मतदार संघात ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात ; उमेदवाराकडून जय्यत तयारी

(ओमप्रकाश भुपाळसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर )    (अर्चना राणाजगजितसिंह पाटील)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :   शुक्रवार  : दि, 26  एप्रिल  2024

β⇔येडशी(उस्मानाबाद),दि.26 (प्रतिनिधी : सुभान शेख):- :-उस्मानाबाद -धाराशिव लोकसभा मतदार संघात निवडणूकसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या बहुचर्चित लोकसभा निवडणूकसाठी उभारलेले  उमेदवार पैकी  विक्रम वसंतराव काळे, बाळकृष्ण दाजिराम शिंदे, रहिमोद्दीन नैमोद्दीन काझी, अरुण शिवलिंग जाधव या चौघांनी लोकसभा निवडणूकीतुन माघार घेतली आहे.तर धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी उभारलेले पैकी शायरी नवनाथ जाधव(अपक्ष), संजयकुमार भागवत वाघमारे(बहुजन समाज पार्टी),नितेश शिवाजी पवार(हिंद राष्ट्र संघ),ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी(समता पार्टी),उमाजी पांडुरंग गायकवाड(अपक्ष),ओमप्रकाश भुपाळसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर (वंचित बहुजन आघाडी),आर्यनराजे शिंदे(अपक्ष)राजकुमार पाटील(अपक्ष),संजयकुमार वाघमारे(बहुजन समाज पार्टी), विलास घाडगे(अपक्ष),शामराव पवार(समनक जनता पार्टी),नवनाथ उपळेकर(अपक्ष),अँड. विश्वजीत शिंदे(आदर्श संग्राम पार्टी),हनुमंत बोंदर(अपक्ष),योगिराज तांबे(अपक्ष),अर्चनाताई पाटील(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),नेताजी गोरे(अपक्ष),समीर सिंह साळवी(अपक्ष),काकासाहेब खोत(अपक्ष), सोमनाथ कांबळे(अपक्ष), शेख नौशाद इकबाल(स्वराज्य शक्ती सेना पार्टी), राम शेंडगे(अपक्ष), नितिन मोरे(अपक्ष), सिद्दीक इब्राहिम बोडिवाले(ऑल इंडिया मजलिस ए इलेहादुल मुस्लिमीन),वर्षा कांबळे(अपक्ष),भावसाहेब बेलुरे(अपक्ष),नितीन गायकवाड(अपक्ष)इत्यादी उमेदवारांचा लोकसभा निवडणूकीसाठी उभारलेले उमेदवारांचा समावेश आहे.सर्व उमेदवाराचा   प्रचार  शिगेला पोहोचला आहे.धाराशिव लोकसभा(खासदार) निवडणूक  तिसऱ्या टप्प्यातील  दि. ७ मे रोजी  मतदान होणार असून  उमेदवारांचे  लोकसभा निवडणूकीचे  भविष्य  संध्याकाळी मतपेटी बंद होणार आहे.  या धाराशिव लोकसभा मतदार संघात ३१ उमेदवारांना झालेले मतदान हे विजयाचा गुलाल कोण उधळणार? म्हणून दि.४ जुन २०२४ रोजी मत मोजणी  होवून  निकाल  लागणार असल्याने  सर्व ग्रामस्थ, नागरिकांचे  लक्ष  लागले आहे. अशी चर्चा ग्रामस्थांनातुन ऐकायला मिळत आहे.

नाव – अर्चना राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

नाव – ओमप्रकाश भुपाळसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!