Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : येडशी :⇔येडशी  बस स्थानक शौचालयाचे काम अर्धवट, प्रवासांचे हाल , एसटी महामंडळाचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी : सुभान शेख)

β : येडशी :⇔येडशी  बस स्थानक शौचालयाचे काम अर्धवट, प्रवासांचे हाल , एसटी महामंडळाचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी : सुभान शेख)

0 1 2 3 6 4

येडशी  बस स्थानक शौचालयाचे काम अर्धवट, प्रवासांचे हाल , एसटी महामंडळाचे दुर्लक्ष

β : येडशी :⇔येडशी  बस स्थानक शौचालयाचे काम अर्धवट, प्रवासांचे हाल , एसटी महामंडळाचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी :⇔येडशी  बस स्थानक शौचालयाचे काम अर्धवट, प्रवासांचे हाल , एसटी महामंडळाचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी : सुभान शेख)

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.5 एप्रिल 2024

β⇔येडशीदि.5(प्रतिनिधी : सुभान शेख)- उस्मानाबाद – धाराशिव तालुक्यातील येडशी बस स्थानक परिसरातील एसटी महामंडळाने शौचालया साठी काम मंजूर करून आणले. हे काम गुत्तेदार कॉन्ट्रॅक्ट द्वारे एसटी महामंडळा कडून काम दिले जाते. परंतु , या गुत्तेदार ने शौचालयाचे काम मागील सहा महिन्यांपासून अर्धवट काम करुन , सोडून दिले आहे. हे शौचालयाचे काम करण्यासाठी शासनाने अपुरे बजेट पाठविले का ? की , गुत्तेदार ने बजेट गिळले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

            या येडशी बस स्थानक परिसरात प्रवासांचे शौचालयासाठी , मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. व तसेच , जर एखाद्या प्रवासांने शौचालयासाठी बस उतरले , किंवा बस स्थानक परिसरातील प्रवासांला शौचालय ला जायचे असेल तर , या प्रवांसांनी जायचे कुठे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी एसटी महामंडळाने लवकरात लवकर तात्काळ दखल घेऊन , कॉन्ट्रॅक्ट गुत्तेदार वर पुर्णपणे पाठपुरावा करून , जर या शौचालासाठी बजेट अपुरे पडले असेल तर , तरी या शासनाचे अपुऱ्या शौचालयाचे काम पूर्ण करण्यासाठी बजेट ची मागणी करून , अर्धवट शौचालयाचे काम पूर्ण करावे. व तसेच , शौचालयाचे अनेक काम अर्धवट राहिले आहे. तरी येडशी बस स्थानक परिसरातील प्रवासांचे हाल होत असलेले थांबवावे. अशी मागणी ग्रामस्थांनातुन होत आहे.

β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!