डॉ.साहेबराव निकम यांची कलावंत न्याय हक्क समिती राष्ट्रीय सचिवपदी निवड

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 1 जून 2024
β⇔नाशिकरोड,दि.1 (प्रतिनिधी : संजय परमसागर) :-नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व अकाउंटन्सी विभागप्रमुख डॉ.साहेबराव दौलत निकम यांची केंद्र सरकार नोंदणीकृत ‘अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीवर ‘ राष्ट्रीय सचिव या प्रमुख पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नोंदणीकृत अखिल भारतीय न्याय हक्क समितीवर त्यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल महाविद्यालय व विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )