Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : दिंडोरी :⇔शिक्षक परिषद कळवण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद,कार्यकारिणीचा सत्कार-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β : दिंडोरी :⇔शिक्षक परिषद कळवण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद,कार्यकारिणीचा सत्कार-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

0 1 2 3 6 4

शिक्षक परिषद कळवण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद, कार्यकारिणीचा सत्कार

β : दिंडोरी :⇔शिक्षक परिषद कळवण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद,कार्यकारिणीचा सत्कार-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी :⇔शिक्षक परिषद कळवण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद,कार्यकारिणीचा सत्कार-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 9 मार्च  2024

β⇔दिंडोरी, दि.9(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग कळवण तालुका मेळावा राज्य कार्यवाह – सरचिटणीस संजय पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्याची सुरुवात नेहमी प्रमाणे श्लोक व प्रार्थनेने झाली.या मेळाव्यामध्ये उपाध्यक्ष दिपक खैरनार, दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव संघटनेचा इतिहास,कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी जितेंद्र खोर (कार्याध्यक्ष),दिपक खैरनार (उपाध्यक्ष ), तालुकाध्यक्ष -रावसाहेब जाधव (दिंडोरी), ओंकार रौंदळ (देवळा),कार्याध्यक्ष -सुभाष बर्डे, रविंद्र भरसट, कैलास पाटोळे (प्रतिनिधी),कार्यकारी अध्यक्ष अशोक पवार ,भरत पवार, हरिश्चंद्र देसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

β : दिंडोरी :⇔शिक्षक परिषद कळवण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद,कार्यकारिणीचा सत्कार-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी :⇔शिक्षक परिषद कळवण तालुका सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद,कार्यकारिणीचा सत्कार-(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)

                   राज्य कार्यवाह संजय  पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या विरोधातील आंदोलन,दिव्यांग न्याय लढा, केंद्रप्रमुख पदोन्नती आंदोलन,तसेच निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव, आताच जिल्हांतर्गत बदली संदर्भात पाठपुरावा सुरू कथन केले. शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वाढिव वेतनश्रेणी, महिलांचे प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील .परिषदेच्या आजच्या मेळाव्यात आपण भरभरून साथ दिली तुमच्या सर्वांच्या न्याय हितासाठी शिक्षक परिषद अविरत कार्यरत राहील कळवण तालुक्यात जेव्हा जेव्हा शिक्षक बोलावतील तेव्हा कळवण कार्यकारणी सोबत स्वतः हजर राहून लक्ष घालून कामे मार्गी लावले जातील. असे पगार यांनी सांगितले.
              कळवण तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारणी पुनर्गठन करण्यात आली. तालुका नेते -हेमंत बिरारी,तालुकाध्यक्ष- हेमंत रौंदळ, सरचिटणीस/कार्यवाह-चिंतामण पोपट मोहन , कार्याध्यक्ष -योगेश पवार,बापु सोनवणे,कोषाध्यक्ष -पुरुषोत्तम निकुंभ ,संघटनमंत्री -हेमंत मोरे, सहकार्यवाह – दिपक देवरे, गुलाब गवळी, पंढरीनाथ बहिरम ,सल्लागार -भरत मोरे , उपाध्यक्ष -रमेश सुर्यवंशी, सखाराम बागुल,राघो निकम , मार्गदर्शक -केदा पगार,सेवानिवृत्त प्रतिनिधी -निंबा जाधव, तसेच महिला आघाडीप्रमुख सुरेखा पवार, प्रतिनिधी वैशाली कोल्हे, कविता पवार सहभागी झाल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक देवरे तर आभार हेमंत मोरे यांनी मानले.वंदे मातरम् सामुहिक गायन करुन सांगता झाली.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 3 6 4

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!