β : सिन्नर :⇔सिन्नर शहर व परिसरात बिबट्यांची दहशत कायम-( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 14 फेब्रुवारी 2024β⇔सिन्नर दि,14 ( प्रतिनिधी :सुरेश इंगळे ) :-शहरानजीक गोविंद गोपाळ लॉन्स समोरील शिंदे मळा येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका कुत्र्याला पळुन नेत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. सिन्नर शहरांमध्ये व शहराच्या परिसरात ही बातमी कळताच सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसापासून सिन्नर शहरांमध्ये व शहराच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशे आवाहन स्थानिक नागरिकांच्या वतीने वनविभागाला करण्यात आले आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)