β : ताहाराबाद (नाशिक):⇔’मुख्यमंत्री ‘स्वच्छ शाळा,सुंदर शाळा’ सिद्धी इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज द्वितीय ,मविप्र सटाणा ज्युनिअर कॉलेजला तृतीय पारितोषिक प्रदान-(प्रतिनिधी : डॉ प्रसाद सोनवणे)
β : ताहाराबाद (नाशिक):⇔'मुख्यमंत्री 'स्वच्छ शाळा, सुंदर शाळा' सिद्धी इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज द्वितीय,मविप्र सटाणा ज्युनिअर कॉलेजला तृतीय पारितोषिक प्रदान-(प्रतिनिधी : डॉ प्रसाद सोनवणे)
‘मुख्यमंत्री ‘स्वच्छ शाळा , सुंदर शाळा’ सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज द्वितीय क्रमांक, मविप्र सटाणा ज्युनिअर कॉलेजला तृतीय पारितोषिक प्रदान
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 12 ऑगस्ट 2024
β⇔ताहाराबाद (नाशिक), दि.12 (प्रतिनिधी : डॉ प्रसाद सोनवणे):- महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री ‘स्वच्छ शाळा.. सुंदर शाळा’ अंतर्गत स्पर्धेतुन बागलाण तालुक्यातील ४६१ शाळेतून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सटाणा ज्युनिअर कॉलेजला जिल्ह्यातून तृतीय पारितोषिक मिळाले तर द्वितीय क्रमांक सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज व तृतीय पारितोषिक स्वर्गीय सुशीला ताई प्रभाकर सोनवणे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलला मिळाला.
यावेळी पारितोषिक विजेत्या शाळांना बागलाण आमदार- दिलीप बोरसे यांच्या हस्ते ट्रॉफी, सर्टिफिकेट व चेक देत पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अधिकारी गटविकास अधिकारी- डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी- श्रीमती चित्रा देवरे, उपशिक्षणाधिकारी- विजय पगार व इतर मान्यवर उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )