





महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद इगतपुरी तालुकाध्यक्षपदी- वैभव उपासनी तर देवळा– ओंकार रौंदळ

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 01 मार्च 2024
β⇔: दिंडोरी :दि,29(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या तालुका कार्यकारिणीच्या इगतपुरीत तालुका अध्यक्ष- वैभव मोहनजी उपासनी, सरचिटणीस/कार्यवाह- जितेंद्र शामकांत भदाणे, सल्लागार- विजय जिभाऊ पवार, कार्याध्यक्ष -पंढरीनाथ बळीराम कदम, कैलास मोतीराम शेवाळे, कोषाध्यक्ष- पंडित शंकर गायकवाड, कार्यालयीन मंत्री – रमेश भिकाजी राठोड , सहकार्य वाह -महेंद्र प्रभाकर हिरे, सुनिल जयराम बहिरम, सहकार्य वाह – कमलाकर प्रेमचंद नेमाडे ,सर्वेश सतीश लोहार, उपाध्यक्ष-अशोक दादाजी खैरनार,वैभव मधुसूदन बिरारी, सुरेश नथू लिलके, सुधाकर एकनाथ बाविस्कर, महिला आघाडी प्रमुख-श्रीमती सत्यभामा अशोक मोरे तर देवळा तालुक्यामध्ये तालुकाध्यक्षपदी ओंकार कृष्णा रौंदळ , सरचिटणीस/कार्यवाह पदी- राजेंद्र फकीरा जाधव, कार्याध्यक्ष -नीलकंठ बाळकृष्ण येवला, कोषाध्यक्ष- शशिकांत सुखदेव अहिरे सहकार्यवाह-दीपक राजाराम जाधव, उपाध्यक्ष- संतोष बाळकृष्ण चिमनपुरी,राजेंद्र द्वारकू अहिरे,महिला आघाडी प्रमुख- श्रीमती अरुणा शंकर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली,जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीने मंजुरी दिली.
β : दिंडोरी :⇔महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद इगतपुरी तालुकाध्यक्षपदी-वैभव उपासनी तर देवळा-ओंकार रौंदळ-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
याप्रसंगी संजय बबनराव पगार,राज्य सरचिटणीस/कार्यवाह, जिल्हा नेते रमेश गोहिल,जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, कार्यवाह राजेंद्र खैरनार,कोषाध्यक्ष सुनील अहिरे, कार्याध्यक्ष जितेंद्र खोर शांताराम कापसे,रावसाहेब बहिरू जाधव,पोपट आहिरे,उपाध्यक्ष दीपक खैरनार,प्रवीण देशमुख,प्रशांत शेवाळे, सोमनाथ बोरसे, मनोज सोनवणे, योगेश जाधव, प्रकाश गोसावी,कार्यवाह रविंद्र ह्याळीज,चंद्रकांत पवार, पंकजकुमार गवळी,सखाराम सोनवणे,प्रवीण कोळी,स्वामी चेन्नया,भाऊसाहेब भदाणे,अरविंद माळी, पुंडलिक शिंगाडे, सुभाष बर्डे रविंद्र भरसट,मानसिंग महाले,अशोक पवार, कोषाध्यक्ष नितीन शिंदे, सुधाकर नाठे, विश्वास आहेर,दादा इथापे,संजय सोनवणे, शिवाजी भोसले, कैलास पाटोळे,राजेंद्र पवार,मिलिंद धिवरे, अनिल खैरनार,दिपाली थोरात,प्रभावती राऊत,अविनाश पाटील,यशवंत भामरे, अरुण इंगळे, मिलिंद इंगळे,किरण पाटील, उत्कर्ष कोंडावार,संजय जगताप,सुदाम बोडके,संजय सोनवणे (पेठ),शाहुल वानखेडे, प्रविण सोनवणे, रविंद्र काकुळते आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवीन कार्यकारणीचे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510