Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : ताहाराबाद :⇒ताहाराबादला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा संपन्न ,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ! ( प्रतिनिधी : खास  शाश्वत  महाले )

β : ताहाराबाद :⇒ताहाराबादला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा संपन्न ,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ! ( प्रतिनिधी : खास  शाश्वत  महाले )

0 1 2 9 1 1

ताहाराबादला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा संपन्न ,                    प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन !

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक :  शुक्रवार : दि . १५ सप्टेंबर २०२३ 

β : ताहाराबाद :⇒ताहाराबादला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ! ( प्रतिनिधी : खास  शाश्वत  महाले )
β : ताहाराबाद :⇒ताहाराबादला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ! ( प्रतिनिधी : खास  शाश्वत  महाले )

β⇒ताहाराबाद, ता . १५ ( प्रतिनिधी : खास  शाश्वत  महाले  ) :- येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा व  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बागलाण तालुक्यातील ओबीसी विभागाचे व आदिवासी काँग्रेस विभागाचे पद वाटप बागलाण तालुक्यातील सर्व गटप्रमुख व विविध शहरांचे शहराध्यक्ष  50 ते 60 पदाधिकाऱ्यांचा पद वाटप सोळा होणार संपन्न झाला.

                           सदर सोहळ्याच्या  अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सदस्य यशवंत अहिरे हे होते.  प्रमुख अतिथी म्हणून  नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष जलदूत सैनिक मित्र डॉ तुषार दादा शेवाळे , उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विजय राऊत  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सचिव वाय .के. खैरनार,  मयूर वांद्रे ( मालेगाव ), काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ ठाकरे शहर अध्यक्ष नाशिक,  जिल्हा काँग्रेस ओबीसी गौरव सोनार नासिक,  जिल्हा सेवा दल अध्यक्ष- सोमनाथ मोहिते, नासिक जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत राऊत,  बागलाण तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रा अनिल जी पाटील,  महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, नासिक जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खैरनार, नासिक जिल्हा सरचिटणीस ओबीसी विभागाचे चंदू शेठ, किर्वे सोशल मीडियाचे तालुका अध्यक्ष सुरेश कंकरेज, नामपुर शहराध्यक्ष- कमलाकर सोनवणे, बागलाण तालुका काँग्रेस कमिटी माजी तालुका अध्यक्ष साखर शेठ कांकरिया, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. रेखा यशवंत पवार, माजी पंचायत समिती सदस्य रामदास सूर्यवंशी, व संजय जोपळे, महिला काँग्रेसच्या- सुरेखाताई पगार, अनुसयाताई पाटील , सेवादलचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, नासिक जिल्हा ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण नंदन , माझी जि प सदस्य गणेश अहिरे, सटाणा मर्चंटचे व्हा. चेअरमन सचिन कोठावदे , नासिक जिल्हा युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस दीपक कांकरिया,  ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार , निलेश कांकरिया ,यशवंत पवार , अंतापुरचे माजी उपसरपंच व सोसायटीचे सदस्य – श्रीकांतआबा पवार,  काशिनाथ नंदन, लक्ष्मण शिंदे , सुरेश अहिरे,  राजाराम गांगुर्डे , उद्धव अहिरे,  माजी सरपंच चुनीलाल ठाकरे , सोमा काका बागुल,  रिजवान सय्यद गोपाल  चव्हाण,  प्रवीण सावंत,  उपसरपंच राजू गावित , अरुण दादा महाजन, शरद नंदन,  अमोल ठाकरे , कालिदास सोनवणे , गोविंद गवारे निलेश घांगुर्डे,  विशाल सावंत , वैभव घोडके,  रोहित घांगुर्डे,  विकी घांगुर्डे , रोहित गुरव,  हेमंत गुरव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागलाण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. अनिल पाटील सरांनी केले व सूत्रसंचालन किरण घांगुर्डे व मिलिंद चित्ते यांनी केले.  तर प्रवीण पवार बागलाण तालुका अध्यक्ष आदिवासी काँग्रेस यांनी आभार प्रदर्शन केले.

β : ताहाराबाद :⇒ताहाराबादला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ! ( प्रतिनिधी : खास  शाश्वत  महाले )
β : ताहाराबाद :⇒ताहाराबादला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची  जनसंवाद यात्रा,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ! ( प्रतिनिधी : खास  शाश्वत  महाले )

β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले, मो. ८२०८१८०५१० 

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!