





चिंचपाडा ( जामले ) येथे स्वच्छता मोहीम संपन्न !

β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि. १ ऑक्टोबर २०२३
β⇒ नाशिक, ता. १ ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- स्वच्छता ही सेवा कचरा मुक्त भारत स्वच्छतेसाठी एक तास, एक घंटा वेळ देऊन चिंचपाडा ( जामले ) येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच धनराज ठाकरे, ग्रामसेवक भाऊसाहेब गावित , अंगणवाडी सेविका लक्ष्मीबाई ठाकरे,सीआरपी नलिनी ठाकरे अभियानातील महिला स्वयंसहायता समूह उपस्थित होते. ग्रामस्थ व नागरीक स्वच्छता अभियान जामले , चिंचपाडा ( वणी )राबविण्यात आले.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०