श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्ट जेलरोड येथे कवी संमेलन संपन्न
β : नवीन नाशिक:⇔श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्ट जेलरोड येथे कवी संमेलन संपन्न-(प्रतिनिधी : प्रा.डॉ. कृष्णा शहाणे)
β ⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार: दि 13 सप्टेंबर 2024
β⇔नवीन नाशिक,दि.13(प्रतिनिधी: प्रा डॉ. कृष्णा शहाणे ) श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्ट जेलरोड नाशिक रोड येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र नेहरू नगर यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त बहारदार काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहन सुळे, संजय मुरुडकर, दत्तात्रय तिवारी, विलास गोडसे, रविंद्र मालुंजकर, प्रा.डॉ. कृष्णा शहाणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विक्रम गांगुर्डे, रामचंद्र शिंदे, रवींद्र मालुंजकर, संजय आहेर, प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, सुभाष उमरकर, योगेश कापडणीस, प्रशांत केंदळे, भाऊराव साळवे, डॉ. सुधीर ठोसर, अनिल मनोहर, सुदाम सातभाई आदींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या तसेच संदीप चव्हाण, पंकज देशमुख, भरतकुमार बोरसे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मालुंजकर यांनी केले तर कवी संमेलनाचे संयोजक विलास गोडसे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)