





सिन्नर एसटी डेपो बसला आग , जीवित हानी टळली
β : सिन्नर(नाशिक) :⇔सिन्नर एसटी डेपो बसला आग,जीवित हानी टळली β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.25 मार्च 2024
β⇔ सिन्नर( ( नाशिक),दि25( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- नासिक-पुणे महामार्गावर मोदरी घाटात सिन्नर डेपोच्या एसटी बसने पेट घेतला आहे. बस क्रमांक एम एच 40 एन 94 21 नाशिक वरून सिन्नरच्या दिशेने येत असताना पेट घेतला. ठीक रात्री आठ वाजता बसणे पेट घेतला. बसमध्ये दहा प्रवासी प्रवास करत होते. एमआयडीसी फायर ब्रिगेडचे बंब वेळेतच येऊन आग विझवण्यात यश मिळविले ,मात्र आतापर्यंत कुठलेही जीवित हानी झाल्याची बातमी आली नाही.
https://youtube.com/shorts/m00IOtz2r3M?si=M1IR1Um0K4fUSbe5 सिन्नर एसटी डेपो बसला आग,जीवित हानी टळली.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510