β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर व जनकल्याण रक्त पेढी बँक संयुक्तपणे रक्तदान शिबीर संपन्न-(प्रतिनिधी: शाश्वत महाले)
β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर व जनकल्याण रक्त पेढी बँक संयुक्तपणे रक्तदान शिबीर संपन्न-(प्रतिनिधी: शाश्वत महाले)
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर व जनकल्याण रक्त पेढी बँक संयुक्तपणे रक्तदान शिबीर संपन्न
β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर व जनकल्याण रक्त पेढी बँक संयुक्तपणे रक्तदान शिबीर संपन्न-(प्रतिनिधी: शाश्वत महाले)
β⇔त्र्यंबकेश्वर :(नाशिक),ता.12(प्रतिनिधी: शाश्वतमहाले ):- जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर तालुका व जनकल्याण रक्त पेढी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साह संपन्न झाले. त्र्यंबकेश्वर येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान यांच्यावतीने त्र्यंबकेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात जनकल्याण बँक रक्तपेढी नाशिक व संत नरेंद्र महाराज सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांना आवाहन करून रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. सदर रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. भागवत शंकर महाले व संत नरेंद्र महाराज सेवा केंद्राचे तालुका अध्यक्ष, प्रा. संदीप गोसावी, संत नरेंद्र महाराज सेवा केंद्राच्या तालुकाध्यक्ष व विभागीय समन्वयक, प्रा. विनायक लाडे, आदिसह मान्यवर व सेवक उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकेश्र्वर नगरीतील नागरिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी सदर रक्तदान शिबिरासाठी हजेरी लावून रक्तदान करण्यात आले या रक्तदान करता रक्तदानात 42 पिशव्यांचा संकलन करण्यात आले. सदर शिबिरात जनकल्याण रक्त पेढी बँकचे डॉ. गोपाल सर व त्यांची टीम उपस्थित होती. यावेळी शिबिराचे उद्घाटन करताना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष व प्रा डॉ भागवत महाले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या रक्तदाब शिबिरास तालुक्यातील भक्तगण, सेवेकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर व जनकल्याण रक्त पेढी बँक संयुक्तपणे रक्तदान शिबीर संपन्न-(प्रतिनिधी: शाश्वत महाले)
सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. भागवत महाले म्हणाले की, रक्तदाब हे सर्वश्रेष्ठ दान असून हे महादान आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकता हे पुण्याचे काम आहे. सदर रक्तदान केल्याने अनेकांचे जीवदान मिळते हे महान कार्य आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी वर्षातून दोन ते तीन वेळा रक्तदान केल्यास आपल्या शरीरातील रक्त वाढीस मदत होते व रक्त शुद्ध होत असते, असे प्रतिपादन डॉ. भागवत शंकर महाले यांनी याप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की, रक्तदान केल्याने नवीन रक्ताची निर्मिती होत असते व रक्तातील दोष दूर होतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या रक्तदान सारख्या महान दानासाठी योगदान देणं एक राष्ट्रभक्तीचा कार्य आहे. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अध्यक्ष, उद्घाटक प्रा .डॉ. भागवत महाले असोसिएट प्रोफेसर राज्यशास्त्र विभागप्रमुख त्र्यंबकेश्र्वर महाविद्यालय, प्रा संदिप गोसावी, विभागीय समन्वयक राहुल मौले, डॉ. दीपक गोपाळ, डॉ .पूनम कर्डिले. प्रा. विनायक लाडे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून बहुसंख्येने पुरुष, महीला भक्तगण, सेवेकरी व नागरिक यांनी सहभाग नोंदवला. सदर रक्तदान शिबिरात ४२ पिशवी रक्त संकलित करण्यात आले.
β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर व जनकल्याण रक्त पेढी बँक संयुक्तपणे रक्तदान शिबीर संपन्न-(प्रतिनिधी: शाश्वत महाले)β : त्र्यंबकेश्वर (नाशिक):⇔जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर व जनकल्याण रक्त पेढी बँक संयुक्तपणे रक्तदान शिबीर संपन्न-(प्रतिनिधी: शाश्वत महाले)
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
6 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)