Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

019165

बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात…

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )
β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 29 जानेवारी 2024

β⇔नाशिकरोड, दि.29 ( प्रतिनिधी :  संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि.२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘ सीबीसी नाशिकरोड फेस्ट ‘ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज उत्साहात सुरुवात झाली.

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )
β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

   β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

β : नाशिकरोड :⇔ बिटको महाविद्यालयात चार दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात..( प्रतिनिधी :  संजय परमसागर )

     या स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा-दि. २९ रोजी मेहंदी,रांगोळी व काव्यवाचन स्पर्धा होऊन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.तर ग्रुप,कॅप व चॉकलेट डे मध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेऊन आपला उत्साह जल्लोष दाखवला. प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी, सर्व उपप्राचार्य,विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, सुहास माळवे व स्पर्धा आयोजन समिती यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन पार पडत आहे. 

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूजमुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!