β : त्र्यंबकेश्वर :⇒ त्र्यंबकेश्वरला “चला जपुयात नदीला ” उपक्रमामध्ये त्र्यंबकेश्वर महाविद्यालय व सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ यांचा सहभाग -( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे )
β : त्र्यंबकेश्वर :⇒ त्र्यंबकेश्वरला "चला जपुयात नदीला " उपक्रमामध्ये त्र्यंबकेश्वर महाविद्यालय व सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ यांचा सहभाग -( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे )
त्र्यंबकेश्वरला “चला जपुयात नदीला “ उपक्रमामध्ये त्र्यंबकेश्वर महाविद्यालय व सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ यांचा सहभाग
β : त्र्यंबकेश्वर :⇒ त्र्यंबकेश्वरला “चला जपुयात नदीला ” उपक्रमामध्ये त्र्यंबकेश्वर महाविद्यालय व सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ यांचा सहभाग -( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे )
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. ३ ऑक्टोबर २०२३
β⇒ त्र्यंबकेश्वर,ता. ०३ ( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे ) :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर , सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ, राष्ट्रीय सेवा योजना , विद्यार्थी विकास मंडळ, अभिनव उच्च प्राथमिक स्कूल , कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत ‘चला जपुयात नदीला’ अंतर्गत ग्रामस्वच्छता प्राचीन कुंडाचे पुनर्जीवन व जंगल पुनर्वत करण्याचे अभियान राबविण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय राजेंद्र सिंह, सिने कलाकार- चिन्मय उदगीर यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सत्संग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री एम यांचा व्याख्यान संपन्न झाले.निवृत्तीनाथ मंदिर परिसर व कुसावर्त परिसर स्वच्छ करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता पखवाडा अंतर्गत गावातून भव्य रॅलीचे आयोजन केले होते , सर्व विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, स्वच्छता ही सेवा, यासंदर्भात घोषणा दिल्या.
या अभियानात विद्या प्रसारक समाजाचे संचालक मा. रमेश आबा पिंगळे, ॲड. संदीप गुळवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार, उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे , सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ जिल्हा समन्वयक विजय इंगळे , गणेश चव्हाण , वैभव कुशारे , तनिष्का शिक्षिका फोरम गटप्रमुख डॉ.सोनाली पाटील, राष्ट्रीय सेवे योजन समन्वयक प्रा. अशितोष खाडे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. मनोहर जोपळे, प्रा. समाधान गांगुर्डे, डॉ.नयना पाटील, डॉ.संदीप निकम, प्रा. नीता पुणतांबेकर, प्रा. उत्तम सांगळे, डॉ. भागवत महाले, डॉ.मनीषा पाटील, डॉ. दिनेश उकिर्डे,प्रा. संदीप गोसावी, प्रा. प्रशांत रणसुरे, प्रा.ऋषिकेश गोतरणे, प्रा.निलेश मरसाळे, प्रा. प्रणील जगदाळे , प्रा. संकेत भोर, डॉ. पोपट बिरारी, प्रा. शाश्वती निर्भवणे, डॉ.मनीषा पाटील, राजश्री शिंदे, ललिता सोनावणे, डॉ. छाया शिंदे, प्रा . अर्चना धारेराव, डॉ. वैशाली जाधव ,आदीसह ५०० हून अधिक विद्यार्थी , ५५ पेक्षा अधिक प्राध्यापक, ज्युनिअर महाविद्यालय शिक्षक- शिक्षिका विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहभाग नोंदवला.
β : त्र्यंबकेश्वर :⇒ त्र्यंबकेश्वरला “चला जपुयात नदीला ” उपक्रमामध्ये त्र्यंबकेश्वर महाविद्यालय व सकाळ माध्यम समूह तनिष्का व्यासपीठ यांचा सहभाग -( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे )
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भाग
त्र्यंबकेश्वर – चला जपुयात नदी विद्यार्थी वैभव रायकर,प्रा डॉ भागवत महाले , विजय इंगळे
वत महाले : मो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
2 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
3 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
3 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)