सोनजांब येथे वार्षिक गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
β : दिंडोरी(नाशिक):⇔सोनजांब येथे वार्षिक गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-(प्रतिनिधी: रावसाहेब जाधव)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : सोमवार : दि.27 जानेवारी 2025
β⇔ दिंडोरी(नाशिक)ता.27(प्रतिनिधी: रावसाहेब जाधव):-दिंडोरी प्रतिनिधी ;२४जानेवारी रा.स. वाघ माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनजांब यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला याप्रसंगी रा.स.वाघ संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक संदीप देशपांडे यांनी भूषविले प्रमुख पाहुणे कादवा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते,सरपंच प्रभाकरजी जाधव,शा. व्य.अध्यक्ष मोतीराम जाधव, स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष विनोद जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जाधव, उपाध्यक्ष विष्णू बाळासाहेब जाधव ,शिक्षक परिषद जिल्हा सरचिटणीस रावसाहेब बहिरू जाधव, महारुद्र पतसंस्था अध्यक्ष बाबुराव पुंडलिक जाधव, पंकज जाधव वि.का.सो. चेअरमन सुखदेव जाधव, व्हा.चेअरमन रवींद्र जाधव पालक वर्ग उपस्थित होते.
यावेळी मुलींनी स्वागत गीत गाऊन त्यांचे स्वागत केले रा.स.वाघ विद्यालयाचे मुख्याध्यापक ढेपले व पुनम बैरागी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यालयातील व प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन त्यांचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी अभिनंदन करुन प्रमुख पाहुणे मा.संदीप देशपांडे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरण संपन्न झाला याप्रसंगी गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ यांनी आवर्जून हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कराटे मॅडम, प्रमोद आहिरे,व गोपाळ चौधरी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक सुनयना मगरे,सुवर्णा अहिरे,संजीवनी जाधव गुंबाडे डी.ई, सोनवणे,वडघुले,काळे ,जाधव मॅडम, बोकनळ,व्ही.बी.गुंबाडे,आदींनी केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
6 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)