कै. श्रीकांत काशिनाथ चौगुले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : खास प्रतिनिधी : सांगली
सांगली, ता. १८ ( दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज ) :- पलूस (सांगली ) येथील रहिवाशी कै. श्रीकांत काशिनाथ चौगुले ( दादा ) (८0 ) यांचे वृद्धापकाळाने आज रविवार, दिनांक 18 जून 2023 रोजी दुपारी १२:१० वाजता दुःखद निधन झाले. ते पलूस प्राथमिक शाळा नंबर – 3 येथील शिक्षक महेशकुमार चौगुले यांचे वडील होते. सामाजिक कार्यात सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने पलूस तालुक्यात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांचा दहन विधी दुपारी २ वाजता संग्रामभवन जवळील स्मशानभूमी पलूस करण्यात आला. त्यांच्या मृतात्म्यास चीरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले ,मो.८२०८१८०५१०
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा