Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

β⇒ सप्तशृंगी गड : अधिक मासानिमित्ताने श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू- ह. भ. प.भगवान शिंदे – ( प्रतिनिधी : भगवान शिंदे )

अधिक मासानिमित्ताने श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू

018501

अधिक मासानिमित्ताने श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू

  दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : प्रतिनिधी : भगवान शिंदे 

सप्तशृंगी गड ,ता .२०  (दिव्य भारत बी एस एम न्यूज  वृत्तसेवा ):-  आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने ब्रह्मलीन केरोबा महाराज व श्री संत ब्रह्मलीन नित्यानंद गंगाधर महाराज यांचे उत्तराधिकारी गुरुवर्य ह भ प निवृत्तीनाथ महाराज काळे (गुरुदेव देवस्थान व त्र्यंबकेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तशृंगी गड येथे अखंड हरिनाम सप्ताह व संत निवृत्तीनाथ महाराज पारायण सोहळा व देवी भागवत पारायण सुरू आहे.   
           अधिक मासानिमित्ताने  मंगळवारी   पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह. भ. प. प्राध्यापक भगवान महाराज शिंदे कनकापूर यांचे झाले .  या कीर्तनातून महाराजांनी देवीचे महात्मे व संतांचे कार्य व आजच्या तरुण पिढीने विज्ञानाबरोबरच अध्यात्माचाही स्वीकार करावा तरुण पिढीने देश प्रेम आई-वडिलांची सेवा वडीलधाऱ्यांचा सन्मान व व्यसनापासून दूर राहावे असे आव्हान कीर्तनातून महाराजांनी उपस्थित वारकरी व भाविक भक्तांना केले याप्रसंगी देवळा, चांदवड, दिंडोरी, वणी,  कळवण, सटाणा, निफाड, मालेगाव व येथील वारकरी उपस्थित होते.
  दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज :  मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले ,मो.८२०८१८०५१०
बोरगाव -प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल !
दिव्य भारत न्यूज  वृत्तसेवा 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!