प्रा.मेहता नागभीडे यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी. प्रदान
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज: नाशिक :मंगळावर : दि. १२ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिकरोड,ता ११ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातील ‘ व्यवसाय प्रशासन’ विषयाचे प्राध्यापक डॉ. मेहता नागभीडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. नुकतीच प्रदान करण्यात आली . त्यांच्या संशोधनाचा विषय ‘ ए स्टडी ऑफ इम्पॅक्ट ऑफ इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अनऑर्गनाईज सेक्टर्स विथ रेफरन्स टू नाशिक डिस्ट्रिक्ट ‘ हा होता . त्यांना बीवायके महाविद्यालयातील डॉ. मंगेश भावसार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले . त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर यासह वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक व मित्रांनी हार्दिक अभिनंदन केले आहे .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज: मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :मो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)