





✍️ नामांकित “दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज” चॅनलसाठी कार्यकारी संपादक, उपसंपादक, पत्रकार होण्याची सुवर्ण संधी !
✍️ नामांकित दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज चॅनलसाठी वार्ताहर-बातमीदार नेमणूक सुरू आहे.
✍️. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्र्वर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड, चांदवड, देवळा, सिन्नर आदीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हात जिल्हा प्रतिनिधी (बातमीदार) नेमणूक सुरू आहे.
✍️. पत्रकारिता क्षेत्रात समाजसेवा व अन्याय विरोधी लढा, न्याय मिळवून देण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी आपला बायोडाटा फोटोसह , नाव, शिक्षण, व्यवसाय/नोकरी , छंद, आदी माहितीसह EMAIL- divyabharatbsmnews2022@gmail.com वर आणि व्हॉट्सॲप नं-8208180510 पत्रकारिता अनुभव असलेले व्यक्तीला प्राध्यान्य दिले जाईल. कार्यकारी संपादक , सहसंपादक पद नियुक्त करायचे आहेत. त्वरित संपर्क साधावा.
✍️. *दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल- मुख्य संपादक :- प्रा.डॉ. भागवत महाले, संपर्क- मोब.नं.८२०८१८०५१०