Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 वर्ल्ड कप 2024 ची टीम इंडियाची घोषणा-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β : नाशिक :⇔भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 वर्ल्ड कप 2024 ची टीम इंडियाची घोषणा-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

018501

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 वर्ल्ड कप 2024 ची  टीम इंडियाची घोषणा 

β : नाशिक :⇔भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 वर्ल्ड कप 2024 ची टीम इंडियाची घोषणा-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 वर्ल्ड कप 2024 ची टीम इंडियाची घोषणा-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  बुधवार  : दि, 1 मे  2024

β⇔नाशिक,दि.1 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-टी – 20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी केवळ एकच महिना उरलेला आहे .त्याआधी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी – 20 वर्ल्ड कप 2024 ची  भारतीय क्रिकेट संघाची घोषणा रोहित शर्मा कॅप्टन असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने काही नवीन खेळाडूंना स्थान दिले आहे. तसेच हार्दिक पांड्या उपकर्ण धार म्हणून काम करताना दिसणार आहे.

            संघामध्ये दोन यष्टीरक्षकाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसग हे दोघे आहेत. राहुल गेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग होता, परंतु या वेळेस केएल राहुल ला संघातून वगळण्यात आले आहे. टि -20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघ – रोहित शर्मा , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली ,सूर्यकुमार यादव . ऋषभ पंत ( यष्टीरक्षक) , संजू सॅमसंग ( यष्टीरक्षक ) हार्दिक पांड्या, (उपकर्णधार) शिवम दुबे, रवींद्र जडेजा ,अक्षर पटेल , कुलदीप यादव ,युजेवेंद्र हर्षदीप सिंह, जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज , आणि शुभम गिल , रिंकू सिंग , खलील अहमद ,आवेश खान यांना राखीव ठेवण्यात आले आहे . हार्दिक ची निवड झाली तर शिवम रिंकू पैकी एकालाच संधी मिळेल अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, त्याचवेळी यशस्वी आणि शुभमन या दोघांपैकी एकाला संधी द्यावी लागली, निवड कर्त्यांनी शुभमन पेक्षा यशस्वीला प्राधान्य दिलेले आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!