➤ नाशिकरोड, ता. १ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- येथील गोखलेएजुकेशन सोसायटी संचशलत, सर डॉ.मो. स.गोसावी औषधशनमााणशास्त्र महाशवद्यालय व संशोधन येथील प्रा. श्री.कमलेश दंडगव्हाळ यांना नुकतीच साशवत्रीबाई फु ले पुणे शवद्यापीठातून ‘फामाास्युटटकल के शमस्त्री ‘ शवषयातून पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तयांनी मधुमेह या रोगावर संशोधन केलेअसून तयांचा संशोधनाचा शवषय ग्लायकोजेन संश्लेषण ककनेज-3 बीटा इनशहशबटर म्हणून काही इंडोल डेटरव्हेटटव््जचेसंश्लेषण आशण इन शवट्रो बंधनकारक अभ्यास’ हा होता. तयांनी सदर शोधशनबंधावर दोन संशोधनपर पेपर व एक पेटंट देखील प्रकाशशत केलेलेआहे. तसेच शवशवध आंतरराष्ट्रीय आशण राष्ट्रीय पटरषदांमध्येमौशखक सादरीकरण देखील सादर केले. सदर संशोधनास तयांना सुरेशदादा जैन फामासी महाशवद्यालय , चांदवड येथील वटरष्ठ प्रा.डॉ.शववेकानंद चटपल्लीवार ह्ांचे प्रमुख सखोल मागादशान लाभले. संशोधन कें द्र प्रमुख डॉ.चंद्रशेखर उपासनी ह्ांचेशवशेष मागादशान लाभले. तसेच संशोधन कायाास महाशवद्यालयाचेप्राचायाडॉ.सुनील अमृतकार यांचेशवशेष सहकायालाभले. गोखलेएजुकेशन सोसायटीचेसशचव मा. सर डॉ.मो. स.गोसावी, सोसायटीच्या मानव संसाधन संचाशलका डॉ.सौ.दीप्ती देशपांडे, प्रकल्प संचालक श्री .पी .एम.देशपांडे,आस्थापना संचालक श्री. शैलेश गोसावी , प्राचायाडॉ. एस .वी. अमृतकार व उपप्राचायाडॉ. प्रशांत पपंगळेव सवाशशक्षक -शशक्षके तर कमाचारी यांनी प्रा.दंडगव्हाळ यांचेअशभनंदन केलेव शुभेच्छा कदल्या.
0
1
2
9
1
1