Breaking
आरोग्य व शिक्षण

β⇒ नाशिकरोड : जनाबाई परमसागर यांचे दुःखद निधन – ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) 

जनाबाई परमसागर यांचे दुःखद निधन

018501

दिव्य भारत बी. एस . एम. न्यूज : नाशिक रोड – प्रतिनिधी : संजय परमसागर 

नाशिकरोड ,ता .१९   (दिव्य भारत बी. एस . एम. न्यूज वृत्तसेवा ) :-  जय भवानी रोड येथील रहिवासी गं. भा. जनाबाई हेमानाथ परमसागर यांचे वयाच्या वर्षी ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना , मुलगी व नातवंडे , दिर असा परिवार आहे . बिटको महाविद्यालयातील   व दिव्या भारत बी एस एम न्यूज प्रतिनिधी – संजय परमसागर सर यांच्या त्या मातोश्री होत .
दिव्य भारत बी. एस . एम. न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१० 
जनाबाई परमसागर यांचे दुःखद निधन त्यांना भावपूर्ण श्रादांजली
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!