β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. 9 जानेवारी 2025
β⇔दिंडोरी ,(नाशिक),ता.9(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- कसबे वणी गावातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले या शाळेची मॉडेल स्कूल म्हणून निवड झालेली आहे. वणी मुले येथील विद्यार्थ्यांना शाळेतील हाऊस निर्मितीसाठी नुसार गणवेश वाटप करण्यात आले. सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायत निधीतून गणवेश उपलब्ध करून देण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जगन वाघ, राहुल गांगुर्डे, अमोल चोथवे, लक्ष्मण कवटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गावित, सदस्य संजय ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोजणे, रविंद्र भरसट, ज्योती जाधव, उषा वसावे, रंजना गायकवाड, सुरेश सातपुते, वनिता बागुल व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या वतीने उपस्थित सदस्य, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कसबे वणी पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करून शासनाने नेमून दिलेल्या मॉडेल स्कूल अंतर्गत उर्वरित 13 भौतिक सुविधेतील कामे पूर्ण करून मिळावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करावेत. अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी केली.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
6 days ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
2 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
2 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
3 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)