β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार: दि. १९ ऑक्टोबर २०२३
β⇔ नाशिकरोड ,ता.19 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :-” भावी पिढी भरकटू नये यासाठी भाषिक कौशल्य वाढीस लागावे परस्पर संवाद वाढवल्यास भाषिक अभिवृत्ती होऊ शकते. आयुष्याची दिशा , ध्येय धोरणे ठरवा त्या दृष्टीने मार्गक्रमण करा,” असे ज्येष्ठ साहित्यिक व कवी शंकर बोऱ्हाडे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात मराठी विभागावतीने आयोजित मराठी वाडमय मंडळाचे उद्घाटन करताना प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी मराठी विषयातील शैक्षणिक व रोजगार संधीबाबत माहिती दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी, विज्ञान विभाग समन्वयक डॉ के. सी. टकले ,उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर , मराठी विभागप्रमुख डॉ. के.एम. लोखंडे , डॉ. संतोष पगार पआदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कु. नंदिनी जाधव आणि गणेश कसबे यांनी स्वरचित कविता सादर केली. डॉ के एम. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.शरद नागरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. डॉ. उत्तम करमाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, प्रा. राजेश बागुल यांनी संयोजन केले तर आभार डॉ. आरती गायकवाड यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संभाजी शिंदे , प्रा. वृषाली उगले , उषा पाटील , सुचिता पुंडलिक यासह मराठी विभागातील शिक्षकांनी व विद्यार्थी यांनी केले .
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो .८२८०८१८०५१०
🅱️ : येडशी (ता. धाराशिव):⇔येडशीत पावसाचा कहर; नदीवरील रस्ता गेला वाहून,सहाय्यक अभियंता कोरे यांनी घेतली तात्काळ दखल;वाहतूक पुर्ववत सुरु ! -(प्रतिनिधी-सुभान शेख)
6 days ago
🅱️ : नाशिकरोड :⇔डॉ. शहाणे बंधूंच्या पुस्तकाचे अमेरिकेतील खासदार डॉ. ठाणेदार यांच्या हस्ते प्रकाशन,पुढील लिखाणासाठी शुभेच्छा !- (प्रतिनिधी- संजय परमसागर )
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
02/05/2025
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
01/05/2025
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
27/04/2025
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
22/04/2025
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)