





कै. सुमन जाधव यांचे दुःखद निधन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.18 जानेवारी 2024
β⇔नाशिकरोड, दि.18 (प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- कै. सुमन बाबुराव जाधव ( श्रीमती डेरले बाई) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी सायखेडा, ता. निफाड येथे ३० वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा केलेली आहे. रयत शिक्षण संस्थेमधील लिपीक श्री. सुनिल जाधव व श्री. दिनेश जाधव यांच्या मातोश्री होत्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो. ८२०८१८०८१०