हिंगोली आदर्श महाविद्यालय प्राचार्यपदी : डॉ . विलास आघाव यांची निवड
दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी हिंगोली – डॉ .भागवत महाले
हिंगोली ता. २९ (दिव्य भारत बी एस एम न्यूज) :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, येथील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष व आदर्श महाविद्यालय ,हिंगोली येथील उपप्राचार्य डाॅ. विलास आघाव यांची आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे प्राचार्य म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल नांदेड विद्यापीठ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातून अभिनंदन करण्यात येत आहे .
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :- डॉ भागवत महाले , मोब – ८२०८१८०५१०

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा