β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :सोमवार : दि 25 डिसेंबर 2023
β⇔सुरगाणा , ता. 24 ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ) :- सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे भुरटे चोर व बॅनर फाडणाऱ्या समाज कंटकांनी धुमाकूळ घातला होता. बाऱ्हे गावासह परिसरात नागरिकांना भुरटे चोरांनी जेरीस आणले होते. नागरिक या सर्व गोष्टीनी व्यथित झाले होते .त्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून नागरिकांनी पोलिसांना वारंवार तक्रार दिल्या होत्या . मात्र कोणताही उपाय झाला नाही , शेवटी गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था रहावी म्हणुन ग्रामपंचायत बाऱ्हे यांच्या सौजण्याने बाऱ्हे शहरातील चौकात व मुख्य बाजारपेठेत cctv कॅमेरे बसवण्यात आले आहेत.यावेळी ग्रामस्थ , व्यापारी , नागरिकांनी ग्रामपंचायत , सरपंच , उप सरपंच , बाऱ्हे पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अनिल वाघ यांचे आभार मानले आहेत. सदर व्यवस्थेने नागरिकांचे रक्षण होणार असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
6 days ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
7 days ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)